Welcome to California Arts Association

 

CalAA Presents

 

Our 38th Production

 

समीप रंगमंच 

 

 

I have never
 
सिलिकॉन व्हॅलीमधल्या काहीश्या Programmatic जगण्यातले विरंगुळ्याचे क्षण घेऊन आलेली पाच मित्रांची एक संध्याकाळ. कुणाचं तरी केळवण; कुणीतरी घेतलेली कुणाचीतरी फिरकी, पण तरीही त्यातूनही डोकावणारी काळजी आणि आपलेपण; Relationships ची स्वप्नं आणि realities, त्यातून जन्म घेणारी expectations आणि मस्त टल्ली होत हलक्याफुलक्या गप्पांमधून उलगडत जाणारे खूप perspectives, हीच काय ती गोष्ट - I have never 
 
प्रतिबिंब

					
कवितेचे शब्द अशी जादू करतात की समोर दिसतं ते खुलतं आणि समोर नसतं तेही जाणवतं, आणि मनात उमटतं शब्दातल्या  वास्तवाचं, वास्तवातल्या स्वप्नांचं, स्वप्नातल्या भासाचं, भासातल्या आभासाचं जाणतं, जागतं प्रतिबिंब! जुन्या-नव्या कवींच्या भावलेल्या कविता घेऊन येत आहोत: ”प्रतिबिंब”

 

 

Friday, December 5th from 7:30 p.m. to 10:30 p.m.
Warm Springs Community Center, 47300 Fernald St., Fremont CA 94539
 

Online booking is available now!

 

 $15  (includes Pizza and Soft Drink)

 

 
 
 

 

Joomla SEO by AceSEF
Joomla SEO by AceSEF

Listen Online or Download....

more...

 
 
Follow
us on